पुस्तक वेडा
Saturday, 21 January 2023
Thursday, 19 January 2023
गवत्या
गवत्या कादंबरी - लेखक मिलिंद बोकील
मी तर या पुस्तकाचा उल्लेख किंवा हे कोणाला सांगताना तर असं सांगतो कि तुम्ही शाळा चित्रपट बघितला आहे का . ज्या पुस्तकावर तो मूवी निघाला त्याच पुस्तकाचे हे लेखक आहेत.
एकदा तरी वाचावी अशी आहे हि कादंबरी मिलिंद बोकील.
काय आहे गवत्या ? एका नायकाची कथा जो सतत नोकरी बदलत असतो कुठे तरी त्याला नक्की काय करायचं आहे हे माहित नसत तो त्याच शोधात असतो. कुठे तरी अशी नोकरी असेल असं काम असेल ज्यात त्याला स्थिरता मिळेल
Subscribe to:
Posts (Atom)